नागपूर दिनांक 9 जुलै ( महानगर प्रतिनिधी )
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज शनिवारी (दि. ९ जुलै) रात्री उशिरा नागपूर येथे आगमन होणार आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस हे उद्या रविवारी (दि.१० जुलै) सकाळी १० वाजता वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या वसतीगृह उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार ते नागपूरकडे प्रयाण करतील.






