विपरीत परिस्थितीवर मात करून हिमानी मेरिट लिस्टमध्ये

0
9

नागपूर दिनांक 17 जून ( प्रतिनिधी)

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२०-२२ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या दहावीच्या उन्हाळी परीक्षेचा निकाल आज (17 जून) रोजी घोषित करण्यात आले आहेत.

यामध्ये नागपूरच्या न्यू-ईरा इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थ्यांनी हिमानी देवराव प्रधान हिने 94.80 टक्के गुण प्राप्त करत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील हिमानीने अतिशय विपरीत परिस्थिती दहावीच्या अभ्यास करून परीक्षा दिली होती. हिमानीचे या नेत्रदीपक यशाचे श्रेय शिक्षकांसह आईवडीलांना दिले आहे.

महत्वाचे म्हणजे सर्वांना मदत करणारे हिमानीचे वडील देवराव प्रधान  टिळक पत्रकार भवन येथे कार्यरत आआहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here