महाराष्ट्र गौरव :कराडचा चारुदत्त साळुंखे UPSC ESE परीक्षेत देशात प्रथम

0
12

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC)अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल 2020 जाहीर झाला आहे. या परीक्षेतील Mechanical Engineering विभागात कराडचा चारुदत्त मोहनराव साळुंखे देशात पहिला आला आहे.

कराडच्या चारुदत्त साळुंखे यानं मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या कुटुबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. चारुदत्त साळुंखे हा भाभा रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून काम करत असतो. देशपातळीवर मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल चारुदत्त साळुंखे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here