जगातील आगळे वेगळे ‘आरोग्यम ३६०’ हीलिंग सेंटर जनतेच्या सेवेत

0
12

नागपूर दिनांक 3 डिसेंबर (प्रतिनिधी)

आज जगात अनेक लोक अनेक असाध्य रोगांचा सामना करीत आहेत आणि त्याच्या सुश्रुसे करिता अनेक प्रकारच्या औषधी शास्त्रा ची मदत घेतली जाते. भारतासहित अनेक देशांमध्ये हीलिंग सेंटर्स च्या माध्यमातून यावर उपचार करण्यासाठी उपलब्ध आहेत ज्यात डाएट, मसाज आणि मेडिटेशन द्वारा त्यांचा ताण कमी केला पण जगात कोणत्याच ठिकानी असे हीलिंग सेंटर नाही ज्यात असाध्य आणि न बर्या होणाऱ्या रोगांवर आजार रिव्हर्स करून देतो या ठिकाणी संपूर्ण भारतातून पेशंट येतात आणि त्यांच्यावर उपचार केला जातो आणि फक्त पाच दिवसात ते पोजिटीव्ह रिजल्ट घेऊन परत जातात अशी माहिती हीलिंग सेंटर बद्दल देतांना डॉक्टर रवी खोबरगडे यांनी दिली

ते पुढे महणाले आज जेव्हा संपूर्ण जग विविध प्रकारच्या असाध्य रोगांपासून लढत असताना एक असे व्यासपीठ,अशी जागा असावी जिथे या असाध्य रोगांवर निराकरण होईल कारण कोरोना सारख्या बिमारीवर आणि त्याच्या बदलत्या प्रभावावर लस उपायकारक आहे कि नाही यावर सुद्धा चर्चा सुरु आहे. मग त्यात सामान्यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे आणि या साठीच ऍडव्हान्स हेल्थ तर्फे आरोग्यम ३६० या हीलिंग सेंटर ला सुरु करण्यात आली आहे या मध्ये या सर्व असाध्य रोगावर ५ दिवसांत उपचार केले जातील आणि हे सेंटर सध्या सुरु असून यात विविध रोगांवरचे रुग्ण उपचार घेत आहेत ज्यात कॅन्सर पॅनक्रियाटाइटिस, किडनी फेलियर अॅकॅलॉइझिंग स्पॉडिलायटिस अश्या असाध्य रोगावर इथे हेलींग उपचार होतो.

हे जगातील एकमेव असे हीलिंग सेंटर आहे ज्यात मुख्यत्वेकरून इम्युनिटी वाढविण्यावर भर दिला जातो जिथे सायको न्यूरो इम्युनोलोजी या पद्धतीने इम्युनिटी वाढवून देऊन उपचार केला जातो. जर इम्युनिटी मजबूत असेल तर जगातील कोणताही व्हायरस हा आपले काहीच वाईट करु शकत नाही इथे येणाऱ्या रुग्णांसाठी त्यांच्या रूम मध्ये असे सिस्टीम सेट केलेले आहे ज्यामुळे इथे येऊन राहणारा रुग्ण तेथील प्रोग्रॅम एकून त्यातून त्यांचे माईंड रिप्रोग्राम होईल व नवी मजबूत इम्युनिटी तयार होईल आणि कोणत्याही प्रकारचा वायरस त्या व्यक्तीचे काहीही वाईट करू शकणार नाही.

आज कोरोना साठी व्हॅक्सीन आहे,ओमीक्रॉन वर काम करेल की नाही अजुन शाश्वती नाही आणी समोर असे आणखी असंख्य व्हायरस आहेत. किती व्हॅक्सीन केव्हा बनतील माहीत नाही, पण लोकांनी स्वता: जवाबदारी घेवून pshyco-neuro immunology द्वारा स्वताची immunity वाढवुन घ्यायला पाहीजे म्हणजे त्यांची तब्येत सुरक्षीत राहील व समाजाला,आपल्या देशाला व संपूर्ण जगाला त्यांच्या समजदारीचा फायदा होईल. आजच्या युगात Immunity वाढविणे हीच सर्वात मोठी देशसेवा आहे. आणि हि माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे

ही उपचार पद्धत कश्यापद्धतीने कार्य करते याविषयी सुद्धा अनेकांमध्ये कुतूहल असते यात इम्युनिटी बूस्ट करण्यासोबतच माईंड वर कार्य केले जाते आणि त्यातून शरीरातील सेल्स ला रिपेअर करण्यात येते आणि यातून त्यांच्या रोगांना दूर केले जाते. इथे येण्यासाठी लोक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतात त्यांनतर त्यांना फ्री कन्सल्टेशन दिले जाते त्या नंतर ज्यांना ज्यांना इथे यायचं असत त्यांना त्यांना इथून फ्री व्हिडीओ दिले जातात ज्याच्या माध्यमातून त्यांना इथली पूर्ण माहिती दिली जाते आणि त्यानंतर ते इथे फी भरून सहभागी होतात आणि त्याचा फायदा घेऊन जातात या जागेच वैशिष्ट्य म्हणजे या जागेला हीलींग रिट्रीट स्पेस म्हणून विकसित करीत असताना रिसॉर्ट प्रमाणे विकसित केलेलं आहे ज्यात रुग्नाला बर होण्यासाठी पूर्ण मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here