राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री कोरोना पॉजिटिव

0
15

महाराष्ट्र दिनांक 23 अक्टूबर( विशेष प्रतिनिधि)

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. मुंबई महापालिकेने देखील वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राज ठाकरेंच्या आईलाही कोरोनाची लागण आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांचे कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. राज ठाकरेंना ताप आहे, सध्या दोघेही घरीच क्वारंटाईन आहे.

राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आगामी महापालीका निवडणुकींनिमित्त मनसेचा उद्या आणि परवा पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा काल पुढे ढकलण्याच आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला होता

राज ठाकरे यांचा घरी एकूण 3 सदस्य कोरोना पॉझिटिव असल्याची माहिती सूत्रांनी मायभूमी न्यूजला दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here