नागपुरातील १५ रस्त्यांचे नवीनीकरण करणयाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. या प्रस्तावानुसार या कामावर १६.१९ कोटीं खर्च होणे अपेक्षित आहे.
या रस्त्यांचे होणार डांबरीकरण
झोन रस्त्याचे नाव
लक्ष्मीनगर झोन क्र. १ १. प्रभाग क्र. ३६ अंतर्गत, प्रतापनगर चौक ते ऑरेंज सिटी स्ट्रीट पर्यंत
२. प्रभाग क्र. ३८ अंतर्गत, मंगलमूर्ती चौक ते जयंताला बसस्टॉप पर्यंत
धरमपेठ झोन क्र. २ १. श्रद्धानंदपेठ चौक ते व्ही.एन.आय.टी. बजाज नगर चौक पर्यंत
हनुमाननगर झोन क्र. ३ १. प्रभाग क्र. ३४ अंतर्गत, ओंकार नगर सिमेंट रोड ते बेलतरोडी रोड पर्यंत
२. प्रभाग क्र. ३१ अंतर्गत, हनुमान नगर येथील क्रीडा चौक ते अप्सरा चौक (आवारी चौक रेशीमबाग)
धंतोली झोन क्र. ४ १. धंतोली झोन अंतर्गत नरेंद्र नगर उड्डाण पूल ते वर्धा रोड पर्यंत
२. बेसा टी-पॉईंट ते शताब्दी चौक पर्यंत
नेहरूनगर झोन क्र. ५ १. प्रभाग क्र.३० अंतर्गत, बिडीपेठ ते शनशाह चौक ते रिंग रोड पर्यंत
गांधीबाग झोन क्र. ६ १. प्रभाग क्र. १९ अंतर्गत, गणेश चौक ते सी.ए. रोड हज हाऊस आणि शौकत अली चौक ते सी.ए. रोड पर्यंत
२. प्रभाग क्र. २२ अंतर्गत, मणिपूरा चौक ते लाकडी पूल अयाचित मंदिर बस स्टॅन्ड पर्यंत
सतरंजीपुरा झोन क्र. ७ १. प्रभाग क्र. २१ अंतर्गत दहिबाजार उड्डाण पूल ते मेहंदीबाग उड्डाण पूल पर्यंत
लकडगंज झोन क्र. ८ १. कुंभारटोली चौक ते वैष्णोदेवी चौक जुना बगडगंज रोड पर्यंत
आशीनगर झोन क्र. ९ १. प्रभाग क्र. ६ अंतर्गत ऑटोमोटिव्ह चौक ते मोहम्मद रफी चौक ते समर्पण हॉस्पिटल पर्यंत
मंगळवारी झोन क्र. १०
१. प्रभाग १ अंतर्गत रिंग रोड जरीपटका पोलीस स्टेशन ते नारा गाव बस स्टॅन्ड पर्यंत
२. प्रभाग क्र. ९ अंतर्गत हॉटेल अशोका ते कामठी रोड (माउंट रोड) पर्यंत तसेच गुमान बिल्डिंग ते गोल बाजार चौक (लिंक रोड) पर्यंत






