दक्षिण नागपूरच्या चंद्रमणी नगरातील तक्षशिला बुद्ध विहार निवासी भन्ते पटीशन महास्थविर (82) यांचे आज निधन झाले.
आज 1 ऑक्टोंबर रोजी दु. 2.30 वा त्यांची अंत्ययात्रा चंद्रमनी नगर येथून निघून कामठी रोड ने कन्हान येथील हरिदास घाटावर भिक्खू संघाच्या व उपासकांच्या प्रमुख उपस्थिती अंतिम संस्कार करण्यात आले





