नागपूर मनपा केन्द्रांमध्ये शुक्रवारी लसीकरण…..

0
15

नागपूर, ता. ९ : नागपूर महानगरपालिकेच्या लसीकरण केन्द्रांवर शुक्रवारी (१० सप्टेंबर ) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here