नागपूरात आता स्वाइन फ्लू ची एंट्री

0
9

स्वाईन फ्लू स्क्रिनींग केंद्र सुरु होणार

शहरात स्वाईन फ्लू आजाराचा शिरकाव झाला असल्यामुळे खबरदारी म्हणून शहरात ४ स्वाईन फ्लू स्क्रिनिंग केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. सदर स्क्रिनिंग केंद्र इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली, आयसोलेशन रुग्णालय, महाल निदान केंद्र, सदर निदान केंद्र येथे सुरु करण्यात येत आहेत. मागील एक महिन्याच्या कालावधीत ६ केसेसची नोंद झाली आहे. यातील १ रुग्ण मनपा क्षेत्रातील तर ५ रुग्ण अन्य शहरातील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here