Breaking News वाशिम जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधीत नाही By Randhumali - March 13, 2022 0 9 Share FacebookWhatsAppTelegram वाशिम दिनांक 13 मार्च ( प्रतिनिधी) वाशिम जिल्हावासियांसाठी कोरोनाबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधीत नाही कोरोना बाधितांची सद्यस्थिती: एकूण पॉझिटिव्ह-४५७४१ ऍक्टिव्ह -११ डिस्चार्ज-४५०९० मृत्यू-६४१