महाराष्ट्र दिनांक 4 मे (प्रतिनिधी)
उद्धव ठाकरे आणि अमृत फडणवीस यांच्यात साम्य’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी बायको अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे.
उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाही आणि माझी बायको नको त्या गोष्टींना उत्तर देणे सोडत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्री पदाची गरिमा ठेवली पाहिजे. माझ्या पत्नीला सुद्धा नको त्या गोष्टींना उत्तर देण्याची गरज नाही. त्यामुळे यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले ( Devendra Fadnavis On Uddhav Thackeray ) आहे.






